भारती विद्यापीठाचे
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली
अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आयोजित
स्पर्धा परीक्षा तयारी व्याख्यानमाला २०२०-२१
--प्रथम व्याख्यान--
दि. ११/०६/२०२१, स. ११:०० वा.
विषय: स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी व संधी
वक्ते: श्री. राधाकिसन देवढे
सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग,
अहमदनगर
अध्यक्ष: प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
सदस्य, व्यवस्थापन परिषद,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
----------
डॉ. एन. व्ही. गायकवाड
समन्वयक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
डॉ. ए. आर. सुपले
समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग
No comments:
Post a Comment