Sunday, May 30, 2021

सेवा निवृत्तीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा......💐

 

आपल्या महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा.पी.एन.गायकवाड ३१मे २०२१रोजी सेवानिवृत्त होत आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे आपण सर्वजण एकत्र येऊन सेवा निवृत्तीचा कार्यक्रम घेऊ शकत नाही याची सर्वांना खंत आहे. कोरोनाची परिस्थिती नसती तर आपणास त्यांच्या विषयीच्या भावना व्यक्त करता आल्या असत्या.जरी आपण एकत्र आलो नसलो तरी त्यांच्या प्रती प्रत्येकाच्या मनात आदराची भावना आहे. महाविद्यालयाच्या प्रगतीमधील त्यांचे योगदान अधोरेखित करण्यासारखे आहे.
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयाच्या वतीने  त्यांना व  त्यांच्या कुटुंबीयांना  सेवा निवृत्तीच्या निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.......🌹🌹🌹


No comments:

Post a Comment